Event Details

INFO

Location

Pune

Event Date

Mar 23, 2025

NEED HELP?

OR CALL US NOW

+91-8999856506

NGO- CSR Fund Scheme

एन.जी.ओ – सी.एस.आर फंड व निधी संकलन एक दिवसीय कार्यशाळा 🟠
✅ तुमच्या NGO/TRUST साठी CSR FUND मिळाला नाही/मिळत नाही
कारण अपूर्ण माहिती व अपूर्ण कागदपत्रे
यासाठी कार्यशाळा आयोजित केली आहे !
तुमच्या NGO साठी CSR मिळवण्याची मार्गदर्शन सुवर्णसंधी!

❓ CSR FUND म्हणजे काय आणि तो कसा मिळवायचा?
💼 सरकारी CSR FUND प्रकल्पांची प्रक्रिया
🏢 पब्लिक कंपन्यांचे CSR प्रकल्प आणि त्यांच्या योजना
📝 अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

💰 नोंदणी शुल्क फक्त ₹500/-

📅 दिनांक: 23 मार्च 2025
वार – रविवार
📍 स्थळ: राणी लक्ष्मीबाई महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,
शास्त्री नगर चौक , नगर रोड , कल्याणी नगर कॉर्नर ,येरवडा, पुणे
महाराष्ट्र-411006
🕑 वेळ — दुपारी १२ ते ४
🌟 तुमच्या NGO ला CSR FUND मिळवण्यात अडचणी येत आहेत का?
या कार्यशाळेत अनुभवी मार्गदर्शकांकडून तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली जाईल.

🎯 मर्यादित जागा उपलब्ध! आत्ताच नोंदणी करा!
संपर्क:
📱 WhatsApp: 089998 56506
📞 Call: 8999856506, 9921755670
📧 Email: sitatrust1@gmail.com
🌐 Website: https://saaiindiantrust.org/membership-application-form
📍 SAAI INDIAN TRUST ASSOCIATION
🙏 सामाजिक परिवर्तनासाठी एक पाऊल पुढे! 🙏
🌟 तुमच्या NGO ला CSR FUND मिळवण्यात अडचणी येत आहेत का?
या कार्यशाळेत अनुभवी मार्गदर्शकांकडून तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली जाईल.

For more details fill the form below


OUR NEWS